मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मॉस्को : जर्मनीचा हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलर याच्या थेट आदेशावरून आर्क्‍टिक प्रदेशात तयार करण्यात आलेला गुप्त बंकर संशोधकांना सापडला आहे. उत्तर ध्रुवापासून एक हजार किमी अंतरावर हा बंकर आहे.  गेल्या अनेक दशकांपासून आर्क्‍टिक प्रदेशातील अलेक्‍झांडर भागात "श्‍वात्झग्रॅबर' अथवा "ट्रेझर हंटर' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गूढ जागेचा ठावठिकाणा लागत नव्हता. सध्या रशियाच्या अधिपत्याखाली असलेल्या या जागेत संशोधन करणाऱ्या गटाला एके ठिकाणी जवळपास पाचशे अवशेष सापडले. यामध्ये पडझड झालेला बंकर, इंधनाच्या टाक्‍या आणि काही कागदपत्रांचाही समावेश होता. तसेच, बंदुकीच्या गोळ्या, तंबूचे साहित्य आणि बूटही सापडले आहेत. यातील अनेक वस्तूंवर नाझींचे उलट्या स्वस्तिकचे चिन्हही आहे
 

फीचर्स

क्‍लिव्हलॅंड : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज आणखी एका महिलेने विनयभंगाचा आरोप केला आहे. यामुळे
 
फ्रेस्नो (कॅलिफोर्निया) : स्वतःच्याच किशोरवयीन मुलीवर सुमारे चार वर्षे सतत बलात्कार केल्याबद्दल अमेरिकेतील एका व्यक्तीला न्यायालयाने तब्बल एक हजार 503 वर्षांची अतिशय कठोर शिक्षा ठोठावली आहे
 
व्हिडिओ गॅलरी